{
  "village_code": "272100120278550000",
  "village_name": "फळेगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-07-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:38:39Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026\nमा.तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कल्याण यांचे कोर्टात कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.34/2024 दि.17/11/2025 अन्वये बाजूस दाखल केलेल्या मौजे फलेगांव येथील स.नं.130/- क्षेत्र:-0.6140 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.0610 हे.आर.चौ.मी. आकार:-6.25 पैकी क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्राबाबत जमीन दिलीप अनंत पोतदार व इतर यांची कब्जेदार सदरी असलेली नावे कमी करून त्या जमिनीतील खरेदीदार कुळ सखाराम बाळू जाधव व इतर यांची नावे कब्जेदार सदरी घेऊन यांनी कुळ कायदा कलम 32 ग अन्वये र.रु.1642/-(अक्षरी र.रु.एक हजार सहाशे बेचाळीस रुपये मात्र) खरेदी केल्याने सदरची खरेदी कु.का.क.43 ला पात्र असलेले जमीन नियंत्रित सत्ता प्रकारची आहे.म्हणून 7/12 सदरी तसा दाखल ठेऊन कुळांची नावे कब्जेदार सदरी दाखल करून पूर्वीच्या जमीन मालकाचा खरेदी रक्कमेचा बोजा र.रु.1642/-(अक्षरी र.रु.एक हजार सहाशे बेचाळीस रुपये मात्र) ची नोंद 7/12 चे इतर हक्कांत दाखल केली असे.\n(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांच्या कडील आदेश कुळ कायदा कलम 32 ग दावा क्र.34/2024 दि.17/11/2025 वरून केली असे.)",
  "talathi": "राम गणू घागस"
}
