{
  "village_code": "272100120278550000",
  "village_name": "फळेगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:38:39Z",
  "surveys": [
    "149/16/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : फळेगाव सेवा सह्कारो संस्था फळेगाव ता.कल्याण जि.ठाणे.\nलिहून घेणार : रमेश शिवराम जाधव,रा.फळेगाव ता.कल्याण जि.ठाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 149/16/ब फलेगांव सेवा सह.संस्था मर्यादित चा रमेश शिवराम जाधव यांच्या नावे र.रु. 300000/- (तिन लाख रु.मात्र) चा बोजा ठेवला असे. फे.क्र.3018\nसर्व्हे क्रमांक : 149/16/ब फलेगांव सेवा सह.संस्था मर्यादित चा यशवंत शिवराम जाधव यांच्या नावे र.रु. 300000/- (तिन लाख रु.मात्र) चा बोजा ठेवला असे. फे.क्र.2985\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.७२/१२६ दिनांक २७/०९/२०२६ तसेच जा.क्र.७२/१२७ दिनांक २७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम गणू घागस"
}
