{
  "village_code": "272100120278670000",
  "village_name": "म्हस्कल",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2090,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:42:09Z",
  "surveys": [
    "82/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026\nलिहुन देणार:-\nपांडुरंग सिताराम भोईर, सुभाष सिताराम भोईर, सुरेश सिताराम भोईर, साधना सुभाष कोयते, अनिता यशवंत घोडविंदे, प्रियंका निलेश भोईर, स्नेहा प्रसाद पाटील, सुदीप पद्माकर पवार (खाता क्रमांक 142)\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक 82/4, एकूण क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबजरंग ग्यारसीलाल अग्रवाल (खाता क्रमांक :-856) क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18006 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी देणार पांडुरंग सिताराम भोईर, सुभाष सिताराम भोईर, सुरेश सिताराम भोईर, साधना सुभाष कोयते, अनिता यशवंत घोडविंदे, प्रियंका निलेश भोईर, स्नेहा प्रसाद पाटील, सुदीप पद्माकर पवार यांची नावे कमी करून खरेदी घेणार बजरंग ग्यारसीलाल अग्रवाल यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\nसदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतीज्ञापत्र, सूची करा. 2 व अन्वये केली असे.",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
