{
  "village_code": "272100120278680000",
  "village_name": "घोटसई",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:30:54Z",
  "surveys": [
    "104/1",
    "104/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:-\n1) पार्वती महादु मगर 2) अनिल महादु मगर 3) मनिषा हरेश माळी 4) मेघा रमेश वारघडे 5) राजाराम रमेश वारघडे 6) वंदना शिवाजी पानसरे 7) हिरा रमेश वारघडे 8) ममता रमेश वारघडे 9) रंजना बबन गोंधळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. धारक 1) श्री. सुबराव बाबासाहेब खराडे - - -रा. उंभरणी (खाता क्रमांक 193) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक 104/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.45.00 हे.आर.चौ.मी, पो.ख. 0.06.00 हे.आर.चौ.मी यापैकी क्षेत्र 0.45.00 हे.आर.चौ.मी 2) गट/सर्व्हे क्रमांक 104/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.35.00 हे.आर.चौ.मी, पो.ख.0.05.00 हे.आर.चौ.मी यापैकी क्षेत्र 0.35.00 हे.आर.चौ.मी अविभाज्य हिश्याची संपूर्ण विक्री क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) सुबराव बाबासाहेब खराडे - - -, (खाता क्रमांक :- 881 ) 1) गट/सर्व्हे क्रमांक 104/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.45.00 हे.आर.चौ.मी 2) गट/सर्व्हे क्रमांक 104/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.35.00 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6131/2024 दिनांक 21/3/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, 1) मा. दुय्यम निबंधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील साठेखत दस्त क्र. 9920/2022 दिनांक- 26/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000 घेऊन साठेखत करून दिले. 2) मा. दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील कुलमुखत्यारपत्र क्रमांक 9921/2022 दिनांक- 26/04/2022 3) मा. दुय्यम निबंधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील अविभाज्य हिश्याची संपूर्ण विक्री खरेदी दस्त क्रमांक 6131/2024 दिनांक 21/3/2024 4) मा. तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसुल/हक्कनोंद-/कावि-२४५/२०२६ दि. १३/१०/२०२६ वरून नोंद.",
  "talathi": "राहुल सुरेश दांडगे"
}
