{
  "village_code": "272100120278730000",
  "village_name": "अनखर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:18:30Z",
  "surveys": [
    "67/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली\nलिहून घेणार : इंदूप्रकाश शोभनाथ मिश्रा\nयांनी सर्व्हे क्रमांक : ६७/१ तपशिल : काचंनगौरी महिला सहकारी पतपेढ़ी मर्यादित यांचा र. रु.20000000/- (अक्षरी दोन कोटी रुपये) चा बोजा. फेरफार क्रमांक (९९३) ने दाखल झाला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली यांचे कडील पत्र क्रमांक संदर्भ क्रमांक २८८/२०२५-२६ दि. २९/१०/२०२५ व मा. तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक क्र. मह/क-१/हक्कनोंद/संक्षिप्त चौकशी/ कावी- ४२/२०२६ दि. १२/१०/२०२६ अन्वये व दुय्यम निबंध‍क कल्याण ३ यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र १७५१६ दिनांक १७/१०/२०२५ अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nनोंद – 1) कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्यादित डोंबिवली यांचे कडील पत्र क्रमांक संदर्भ क्रमांक २८८/२०२५-२६ दि. २९/१०/२०२५ अन्वये.\n2)दुय्यम निबंध‍क कल्याण ३ यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र १७५१६ दिनांक १७/१०/२०२५ अन्वये",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
