{
  "village_code": "272100120278740000",
  "village_name": "बापसई",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:12Z",
  "surveys": [
    "71/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि. कुंदे\nलिहून घेणार : चंद्रशेखर रविंद्र टेंभे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 71/4 तपशिल : दिनांक 08/07/2021 रोजी कुंदे सेवा सहकारी सोसायटी चा चंद्रशेखर रविंद्र टेंभे - यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 1260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि. कुंदे यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. ३१९/२६ दि.१५/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा राजुसिंग राठोड"
}
