{
  "village_code": "272100120278750000",
  "village_name": "कोलिंब",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:15Z",
  "surveys": [
    "60/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nश्री. गोपीनाथ पांडुरंग चोरगे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. द्वारकाबाई पांडुरंग चोरगे ह्या दिनांक १६/१०/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१) गोपीनाथ पांडुरंग चोरगे ( नाते :मुलगा वय : ४८, वारसदाराची स्थिती : हयात ) ,\n२) जिवन पांडुरंग चोरगे ( नाते :मुलगा वय : ३६, वारसदाराची स्थिती : हयात ) ,\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, पंचनामा दिलेवरून ७/१२ च्या इतर हक्कात वारसांची नावे दाखल केली असे.\nनोंद :- वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसूल अधिकारी साझा रायते यांचेकडील जबाब, पंचनामा व वारस चौकशी अहवाल बा.नि.नं.१५/२०२६ दि.०७/१०/२०२६ रोजी दिलेवरून.",
  "talathi": "मंजुषा राजुसिंग राठोड"
}
