{
  "village_code": "272100120278770000",
  "village_name": "मामणोली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:41:30Z",
  "surveys": [
    "36",
    "7/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे\nलिहुन देणार : जयवंत शंकर कोर गट नंबर/ सर्वे नंबर 36, 7/1 यांनी कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.39 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत शंकर कोर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व कुंदे सेवा सहकारी सोसायटी लि., कुंदे मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 2५/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा राजुसिंग राठोड"
}
