{
  "village_code": "272100120278880000",
  "village_name": "आपटी तर्फे चोण",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1113,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:51Z",
  "surveys": [
    "56/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : मा तहसीलदार\nआदेश क्रमांक : 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३\nआदेश दिनांक : 28/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या स न चे जमीन मालक वेजराज हिराचंद शहा व इतर हे असून चिंधू (चंदू) रामा शिसवे\nहे जमिनीचे कुळ आहेत. सदर जमिनीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32-के अन्वये ठरलेली\nरक्कम ही कुळ चिंधू (चंदू) रामा शिसवे यांनी शासन जमा केल्याने तसेच मा तहसीलदार कल्याण येथील मौजे आपटी तर्फे चोण 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३ दिनांक ०३/०७/२०२६ आयपीएल पान क्र.३८ पृष्ट क्र ०५ दि.२८/०९/२०२६ निर्गमित केल्याने तसेच दुय्यम निबंधक कल्याण १ येथील दस्त क्रमांक १९६९६/२०२६ दि.०८/१०/२०२६ येथे नोंदणी केल्याने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये इतर हक्कात असणारा रक्कम रु १४७० चा बोजा कमी केला असे.\nनोंद : मा तहसीलदार कल्याण येथील मौजे आपटी तर्फे चोण 32 ग जुना दावा क्रमांक १२/२०१६ फेरचौकशी दावा क्र.०७/२०२३ दिनांक ०३/०७/२०२६ आयपीएल पान क्र.३८ पृष्ट क्र ०५ दि.२८/०९/२०२६ व दुय्यम निबंधक कल्याण १ येथील दस्त क्रमांक १९६९६/२०२६ दि.०८/१०/२०२६ वरून.",
  "talathi": "कोंडीबा पांडुरंग कोकरे"
}
