{
  "village_code": "272100120278920000",
  "village_name": "वसत शेलवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:18Z",
  "surveys": [
    "131",
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026\nलिहून घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि ,उल्हासनगर\nलिहून देणार : विजय लहू गोरे रा. वसत शेलवली यांनी रक्कम रुपये 242284/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131, 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व विशेष वसुली व विक्री अधिकारी मा. व्यवस्थापक विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र 212/विवविअ/31/29/2026-27 दि.28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 242284/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद : विशेष वसुली व विक्री अधिकारी विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि ,उल्हासनगर यांचे कडील पत्र क्रमांक जावक क्र 212/विवविअ/31/29/2026-27 दि.28/07/2026 तसेच मा तहसीलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक जा क्र महसूल/टे-2/वसुली/कावी-174/2026 दि.16/07/2026 वरून.",
  "talathi": "कोंडीबा पांडुरंग कोकरे"
}
