{
  "village_code": "272100120278940000",
  "village_name": "दहागाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:12Z",
  "surveys": [
    "53/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री बाबू परशुराम मिरकुटे यांनी अर्ज दिला कि सर्वे नंबर ५३/२ वरील खातेदार कै परशुराम गोपाळ मिरकुटे हे दि २२/०९/२०२० रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे\n१.बाबू परशुराम मिरकुटे – नाते -मुलगा –वय -६९\n२.गुलाब नाथा टेंभे – नाते –मुलगी- वय- ५९\n३.दर्शना दिलीप देसले – नाते-मुलगी- वय-४८\n४.गोविंद परशुराम मिरकुटे – नाते-मुलगा –वय-४८\n५.कमलाकर परशुराम मिरकुटे -नाते- मुलगा- वय- ५१\n६.सरस्वती परशुराम मिरकुटे – नाते- पत्नी- वय- ७४\n७.नंदा अरुण करमरण – नाते- मुलगी-वय-५१\n८.वंदना गणेश ठाकरे- नाते- मुलगी- वय-५५\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला दिल्यावरून नाव कमी दाखल केली असे.",
  "talathi": "कोंडीबा पांडुरंग कोकरे"
}
