{
  "village_code": "272100120278960000",
  "village_name": "कांबा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:33Z",
  "surveys": [
    "61/17",
    "62/6",
    "75/4/फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nफेरफार प्रकार :- वाटणीपत्र\n1) मौजे कांबा स. नं. 75 हिस्सा नं. 4 फ क्षेत्र 1-34-10 हे-आर-प्रती आकार 10.60 रु. पैसे., यापैकी श्री द्वारकानाथ जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र र 0-42-70 हे-आर-प्रती, तसेच श्री. सुरेश जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-45-70 हे-आर-प्रती., तसेच श्री. परशुराम जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र\n0-45-70 हे-आर-प्रती.\n2) मौजे कांबा सर्व्हे नं. 61 हिस्सा नं. 17 क्षेत्र 0-02-50 हे-आर-प्रती आकार 0.25 रु. पैसे, श्री. द्वारकानाथ जानु शिरोसे वांच्या वाटणीस आलेले क्षेत्र मौजे कांबा सर्व्हे नं. 61 हिस्सा नं. 17 क्षेत्र 0-02-50 हे-आर-प्रती.\n3)मौजे कांबा सर्व्हे नं. 62 हिस्सा नं. 6 क्षेत्र 0-79-20 हे-आर-प्रती पो.ख. 0-05-0 हे-आर-प्रती आकार 1.91 रु. पैसे, यापैकी श्री.द्वारकानाथ जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-15-00 हे-आर-प्रती पो.ख. 0-05-0 हे-आर-प्रती., तसेच श्री. सुरेश जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-20-00 है-आर-प्रती., तसेच श्री. परशुराम जानु शिरोसे यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-20-00 हे-आर-प्रती., तसेच गुलाब रामचंद्र बनकरी, श्रीमती. शोभीबाई बाळा ताम्हणे, श्रीमती. सालुबाई रामा जाधव, श्रीमती. सुरेखा सुरेश जाधव, श्रीमती. चंद्रकला प्रकाश बांगर, यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र 0-24-20 हे-आर.प्रती.\nवरीलप्रमाणे वाटणीबाबतची नोंद सह. दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील नोंदणीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 21278/20‍26 दिनांक 13/10/2026 वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "चेतन अशोक कदम"
}
