{
  "village_code": "272100120279030000",
  "village_name": "अंतार्ली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:18:18Z",
  "surveys": [
    "54/2",
    "57/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेले सर्वे क्र. १) ५४/२ क्षेत्र ०-०९-९० हे.आर.चौ मी. आकार. १-०० २) ५७/७ क्षेत्र ०-६०-०० हे.आर.चौ.मी. पो.ख क्षेत्र ०-०९-०० ची जमिन\n1.महेंद्र हरी पाटील 2.रविंद्र हरी पाटील 3.एकनाथ गोविंद पाटील 4.जयेंद्र हरी पाटील 5.दत्ता हरी पाटील 6.मंगुबाई हरी पाटील 7.मनिषा विद्याधर पाटील 8.कान्हा मोतिराम केणे 9.गिता संजय म्हात्रे 10.लता सावळाराम म्हात्रे यांचे नावे सामाईक दाखल आहे. त्या पैकी\nहक्कसोड लिहुन देणार:- 1.महेंद्र हरी पाटील\n2.रविंद्र हरी पाटील\n3.एकनाथ गोविंद पाटील\n4.जयेंद्र हरी पाटील\n5.दत्ता हरी पाटील\n6.मंगुबाई हरी पाटील\n7.मनिषा विद्याधर पाटील यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1.कान्हा मोतिराम केणे , 2.गिता संजय म्हात्रे , 3.लता सावळाराम म्हात्रे\nयांनी दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचे कडील दस्त क्रमांक 17748 दिनांक 08/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "गणेश भागो पादीर"
}
