{
  "village_code": "272100120279040000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:46:06Z",
  "surveys": [
    "21/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/08/2026\nश्री. दत्ता बारकू चौधरी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ द्रौपदीबाई बारक्या चौधरी]\nहे/ह्या दिनांक 21/02/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :- दत्ता बारकू चौधरी नाते: मुलगा वय: 65\nराम बारकू चौधरी नाते : मुलगा वय: 52\nनिराबाई लहू संते नाते : मुलगी वय: 69\nरेश्मा लक्ष्मण साळुंखे नाते: मुलगी वय: 57\nशनिदास बारकू चौधरी नाते मुलगा मयत दि.24/04/2006\nसंगिता शनिदास चौधरी नाते: सून वय: 49\nहितेश शनिदास चौधरी नाते: नातू वय: 28\nरसिका शनिदास चौधरी नाते: नात वय: 23\nप्रचिती शनिदास चौधरी नाते: नात वय: 20\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,ग्राम महसूल अधिकारी साझा भोपर यांचे कडील वारस चौकशी क्र./ग्रा.म.अ.सा.भोपर/बानि-19/2026 दि.19/08/2026 रोजीचा अहवाल,जबाब,पंचनामा प्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "संतोष शंकर पवार"
}
