{
  "village_code": "27210012027905001",
  "village_name": "नवागाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:35:42Z",
  "surveys": [
    "195/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबक्षीसपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) वसंत त्रिंबक आंबेकर यांनी त्यांचा हक्क मोबदला न घेता म्हणजेच विनामोबदला 1) जयश्री संजय पंडित पूर्वाश्रमीची जयश्री वसंत आंबेकर यांचे लाभात दुय्यम निंबधक - दु. नि. कल्याण - 2 दस्त क्रमांक - 4829/2025 दि. 13/03/2025 रोजी नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिल्या असल्याने 1) वसंत त्रिंबक आंबेकर यांचे नांवे कमी करून 1) जयश्री संजय पंडित यांचे नांवे करणेची नोंद केली असे.\n( नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून )",
  "talathi": "राहुल विजय भोईर"
}
