{
  "village_code": "27210012027905001",
  "village_name": "नवागाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:35:42Z",
  "surveys": [
    "197/3/प"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) ओम भैरवी सहकारी गृह निर्माण संस्था मर्यदित तर्फे अध्यक्ष जयराज कृष्णा नागवेकर, 2) ओम भैरवी सहकारी गृह निर्माण संस्था मर्यदित तर्फे सचिव मनोहर पांडुरंग पंडित यांनी 1) सुहासिनी श्रीकांत देव, 2) उल्का हरीश नाईक, 3) चित्रा दीपक कुलकर्णी, 4) जगदीश कृष्णाजी देव, 5) मे. व्ही. बी. जोशी आणि कंपनी तर्फे भागीदार डॉ. राजश्री वसंत जोशी, 6) मे. व्ही. बी. जोशी आणि कंपनी तर्फे भागीदार मिलिंद वसंत जोशी यांचेपासून सह दू. नि. कल्याण - 4 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरणपत्र दस्त क्रमांक 392/2013 दि. 18/01/2013 प्रमाणे र.रु. 9245310 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) ओम भैरवी सहकारी गृह निर्माण संस्था मर्यदित यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2 व मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, कल्याण यांचेकडील जा.क्र. महसूल/हक्कनोंद-1/कावि-1555/2026 दि. 04/09/2026 रोजीच्या पत्रावरून",
  "talathi": "राहुल विजय भोईर"
}
