{
  "village_code": "27210012027905002",
  "village_name": "डोंबिवली (नवी)",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 639,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:33Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/कक्ष-1/टे-7/प्रभात को.ऑप.हौ.सोसा.लि./शर्तभंग नियमानुकूल/एसआर-42/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nआदेशाने बाजूस दाखल केलेल्या सं.नं च्या जमिनीबाबत अर्जदार श्रीम.आशा गोकुळ अमृतकर, रा. गिरजाई, भुखंड क्र.10, प्रभात को.ऑ.हौ. सोसायटी लि., राम मंदीर रोड, देवी चौक, डोंबिवली (प) यांनी सदर जमिनीच्या भूखंड वरील शर्तभंग नियमानुकूल करून मिळणेबाबत सदर जमिनीच्या रक्कमेच्या 75% प्रमाणे परीगणित होणारी अनर्जीत रक्कम 356250/- (अक्षरी- तीन लाख छप्पन्न हजार दोनशे पन्नास रुपये मात्र) रोखीने चलन क्र. GRN MH00 6146798 202627M, दि. 13/07/2026 रोजी शासन जमा केल्याने मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे-7/प्रभात को.ऑप.हौ.सोसा.लि./शर्तभंग नियमानुकूल/एसआर-42/2026 दि. 24/09/2026 अन्वये स.नं. 60/18, भूखंड क्र. 21 ते 29/38 मधील भूखंड क्र. 10, क्षेत्र- 190.00 चौ.मी. या जमिनीवरील शर्तभंग नियमानुकुल करून इतर अधिकार सदरी आदेशातील अट क्र. 1 ते 10 चे शर्तीस अधीन राहून \"शर्तभंग नियमानुकुल\" अशी नोंद दाखल केली असे.नोंद - मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे-7/प्रभात को.ऑप.हौ.सोसा.लि./शर्तभंग नियमानुकूल/एसआर-42/2026 दि. 24/09/2026 अन्वये\n60/18/प्लॉट नं 21 ते 29/38",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
