{
  "village_code": "27210012027905002",
  "village_name": "डोंबिवली (नवी)",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:33Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026बाजूस दाखल स.नं. सदरी अर्जदार विजय एकनाथ झोपे, यांनी अर्ज दिला की कै. एकनाथ हिरामण झोपे हे दि. 01/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र क्र. 12443/2026 दि.24/06/2026 अन्वये त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 60/20/ग/प्लॉट नं 13/अ - क्षेत्र 2.3411 आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी हे खालीलप्रमाणे विभागले असे.\nअविनाश एकनाथ झोपे, क्षेत्र 78.03 चौ.मी. (33.33% हिस्सा)\nप्रविण एकनाथ झोपे, क्षेत्र 78.05 चौ.मी. (33.34% हिस्सा)\nविजय एकनाथ झोपे, क्षेत्र 78.03 चौ.मी. (33.33% हिस्सा)\nमा. दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 12443/2026 दिनांक 24/06/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.\nनोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यूनोंदीचा दाखला, जबाब पंचनामा व मा. दुय्यम निंबधक कल्याण 4 जिल्हा ठाणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 12443/2026 दिनांक 24/06/2026, सूची क्र. 3 अन्वये नोंद केली असे\n60/20/ग/प्लॉट नं 13/अ",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
