{
  "village_code": "27210012027905002",
  "village_name": "डोंबिवली (नवी)",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:33Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंद सिताराम माळी, निर्मला पराग सपकाळ ,लक्ष्मी सुनिल माळी, सीमा मिलिंद शेवते, आशा सिताराम माळी व जनाबाई सिताराम माळी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.आनंद सीताराम (खाता क्रमांक 652) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/1/28/प्लॉट नं 14, क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअक्षय रवी म्हात्रे ,रवी वामन म्हात्रे (खाता क्रमांक :-665) गट/सर्व्हे क्रमांक 64/1/28/प्लॉट नं 14 क्षेत्र 5.2926 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20455/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद – वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 20455/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे व सूची 2 वरून नोंद केली असे.\n64/1/28/प्लॉट नं 14",
  "talathi": "अश्विनी ईश्वरा थोरात"
}
