{
  "village_code": "272100124213300000",
  "village_name": "कल्याण",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:21Z",
  "surveys": [
    "26/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/553 दिनांक 14/07/2026 नुसार व मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 13285/2026 दिनांक 25/06/2026 ने सर्व्हे नं.26/1/2 क्षेत्र 4420.00 चौ.मी. यापैकी 3400.00 चौ.मी. (आ.क्र.1-दुभती जनावरांचा तबेला , आ.क्र.2-गुरांचा कोंडवाडा) क्षेत्र जमीन 1)शोभना वसंत अचवल, सचिन वसंत अचवल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.समीर वसंत अचवल, 2)सुचिता रमेश अचवल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अपूर्व रमेश अचवल, 3)किशोर सुरेश अचवल, 4)गिरीश सुरेश अचवल, 5)भावना अरुण अचवल, 6)अनुप अरुण अचवल, 7)प्राजक्ता प्रकाश अचवल, 8)मनस्वी मनोज जैतापकर, 9)शर्वरी प्रकाश अचवल यांनी ताबा पावती करून दिलेने सदर क्षेत्राची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या नावावर दाखल केली असे.\nनोंद – 1) मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र./हक्कनोंद-/कावि-428/2026 दिनांक 15/07/2026\n2) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील आगाऊ ताबा पावती जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/553 दिनांक 14/07/2026\n3) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/554 दिनांक 14/07/2026\n4) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 13285/2026 दिनांक 25/06/2026 वरून नोंद",
  "talathi": "प्रशांत वसंतराव चौगले"
}
