{
  "village_code": "272100124213300000",
  "village_name": "कल्याण",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5253,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:21Z",
  "surveys": [
    "126/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा.तहसिलदार कल्याण यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/कावि 1329/2026 दि.09/10/2026 अन्वये अर्जदार श्री.वसंत घन:श्याम तेली उर्फ बडवणे यांनी अर्ज केल्यावरून बाजूस दाखल सर्व्हे क्र 126/1 च्या सातबाराच्या इतरहक्क सदरी\nभाडेपट्टा अशोक वसंत घन:श्याम क्षेत्र 182 भाडे 720/- रुपये अशी नोंद असून वरील आदेशान्वये भाडेपट्टा अशोक घन:श्याम तेली वसंत घन:श्याम तेली क्षेत्र 1 एकर 2 गुंठे भाडे 720/- रुपये अशी दुरुस्ती करण्यात आली असे.\nनोंद:मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/कावि 1329/2026 दि.09/10/2026 वरून",
  "talathi": "प्रशांत वसंतराव चौगले"
}
