{
  "village_code": "272100124213300002",
  "village_name": "गंधारे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1879,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:08:42Z",
  "surveys": [
    "42/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजूस दाखल सर्व्हे क्र 42/4 च्या जमीनमिळकती बाबत अपिलार्थी रामेश्वर नरेश डोंगरे व इतर व सामनेवाले दिशांक को ऑप हौसिंग सोसायटी यांचेत मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्र.133/2024 अन्वये दावा दाखल होता.सदर दाव्याचा दि.03/09/2026 रोजी निकाल होऊन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आले.\n1) अपिलार्थी यांचे अपिल मंजूर करण्यात येत आहे.\n2) मौजे गंधारे,तालुका कल्याण येथील अपिल मिळकती संदर्भात गावी घेण्यात आलेली फेरफार नोंद क्र.1697 दि.08/05/2024 हि नोंद निष्कर्षात नमूद कारणास्तव रद्द करण्यात येत आहे.\n3) प्रस्तुत प्रकरणी या न्यायासनाने जर पूर्वी काही स्थगिती/जैसे थे परिस्थिती ठेवणेबाबत आदेश पारित केले असल्यास प्रस्तुत आदेशान्वये ते उठविण्यात येत आहे.\n4) या आदेशाविरुद्ध अपिल करावयाचे असल्यास ते 60 दिवसांच्या आत मा.अपर जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडेस दाखल करता येईल.\n5) खर्चाबाबत आदेश नाहीत.\nवरील आदेशान्वये फेरफार नोंद 1697 हि रद्द झाल्याने त्या अन्वये दाखल झालेले दिशांक को ऑप हौसिंग सोसायटी हे नाव कमी करून त्या ऐवजी 1)रामेश्वर नरेश डोंगरे 2) दिपाली दिपक राऊत 3) शालिनी सुदर्शन भाने 4) रजनी नरेश डोंगरे 5) शिल्पा नरेश डोंगरे यांची नावे दाखल केली असे.तसा अंमल गाव दप्तरी घेतला असे.\nनोंद:मा.उपविभागीय अधिकारी कल्याण यांचे कडील आदेश आरटीएस अपिल क्र.133/2024 दि.03/09/2026\n2) मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि 1311/2026 दि.30/09/2026 वरून",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
