{
  "village_code": "272100124213300002",
  "village_name": "गंधारे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:08:42Z",
  "surveys": [
    "33/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nसैय्यद इम्तीयाज हुसेन अब्दुल मज्जीद च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु धारक व विकासक मे.पद्मश्री बिल्डर्स तर्फे भागीदार श्री कानसिंग राजपुरोहीत यांचे मार्फत मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा.किशोर मांडे रा. गंधारे(खाता क्रमांक210) यांचे\nसर्व्हे क्रमांक 33/1/3, बिगरशेती क्षेत्र 32.8314 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 15.8700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगला गार्डन को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे सचिव श्री राजेंद्र भास्कर उज्जैनकर (खाता क्रमांक :-969)\nसर्व्हे क्रमांक 33/1/3 बिगरशेती क्षेत्र 15.8700 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21807 दिनांक 13/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद: 1) मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कडील आदेश जा.क्र डीडीआर/ठाणे/बी-11/(3)/2507/2024 दि.22/04/2024\n2) मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी उल्हासनगर नागरी संकुलन ठाणे यांचे कडील आदेश युएलसी/युएलएन/कलम 20 एस आर 448/130 दि.18/06/2026\n3) मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावि 1078/2026 दि.30/10/2026 वरून",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
