{
  "village_code": "272100124213300003",
  "village_name": "वाडेघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:36Z",
  "surveys": [
    "74/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026\nलिहुन देणार:-\n1) पांडाबाई विठ्ठल नाईक ,कांतीबाई विठ्ठल नाईक, निराबाई विठ्ठल नाईक,जनाबाई चंद्र्या वंजुरकर,मैना बाप चंद्र्या वंजुरकर,वासुदेव चंद्र्या वंजुरकर, अविश विठ्ठल नाईक ,कवीता काळुराम नाईक ,गुलाब काळुराम नाईक ,नरेश काळुराम नाईक ,निर्मला सत्यवान पाटील ,फशीबाई एकनाथ वंजुरकर उर्फ नाईक ,लता भरत चौधरी ,शाम चंद्र्या वंजुरकर ,हरेश एकनाथ वंजुरकर उर्फ नाईक,विद्या नरेश वतारी, शरद एकनाथ वंजुरकर उर्फ नाईक, शर्मिला बारकु खरबे,लक्ष्मीबाई सुदर्शन चौधरी, हिराबाई यशवंत वंजुरकर उर्फ नाईक, हिराबाई बबन नाईक,हर्षल बबन नाईक, प्रकाश बबन नाईक, भागिरथी वंडार मढवी ,मंगल्या विठ्ठल वंजुरकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे आशापुरा कंबाईन्स तर्फे भागीदार हरिलाल नथु पटेल\n2) संगीता मंगेश नाईक उर्फ वंजुरकर वंदना अविनाश नाईक उर्फ वंजुरकर अनिता हरेश नाईक उर्फ वंजुरकर ललिता शरद नाईक उर्फ वंजुरकर आशा नरेश नाईक उर्फ वंजुरकर उषा शाम नाईक उर्फ वंजुरकर राजेश शाम नाईक दिप्ती शाम नाईक लता वासुदेव नाईक उर्फ वंजुरकर यांचे कु मु धारक म्हणून मे आशापुरा कंबाईन्स तर्फे भागीदार हरिलाल नथु पटेल रा. वाडेघर(खाता क्रमांक456) यांचे\nसर्व्हे क्रमांक 74/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे आशापुरा कंबाईन्स तर्फे भागीदार हरिलाल नथु पटेल\n2) मे आशापुरा कंबाईन्स तर्फे भागीदार रितेश हरिलाल संघानी (खाता क्रमांक :-612)\nसर्व्हे क्रमांक 74/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15746 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19236000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
