{
  "village_code": "272100124213300003",
  "village_name": "वाडेघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:36Z",
  "surveys": [
    "99/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\n1) रतन रघुनाथ नाईक,किशोर काशिनाथ भोपी,भारती देविदास केणी,मिना रोशन कोळी ,चारु किरण वैती,कुंदा नारायण भोपी,नितीन रघुनाथ भोपी ,योगीता नारायण भोपी,प्रतिक्षा नारायण भोपी,कुशल नारायण भोपी ,धवंती रघुनाथ भोपी,मालती गोपाळ भोपी ,संतोष गोपाळ भोपी,योगेश गोपाळ भोपी\n2) दत्तु शंकर पाटील, नाना शंकर पाटील,जनाबाई रामदास तरे च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे आशापुरा कंबाईन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार श्री हरिलाल नथु पटेल रा. वाडेघर(खाता क्रमांक207) यांचे\nसर्व्हे क्रमांक 99/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे आशापुरा कंबाईन्स भागीदार संस्था तर्फे भागीदार हरिलाल नथु पटेल\n2) मे आशापुरा कंबाईन्स भागीदार संस्था तर्फे भागीदार रितेश हरिलाल संघानी (खाता क्रमांक :-612)\nसर्व्हे क्रमांक 99/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17219 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
