{
  "village_code": "272100124213300003",
  "village_name": "वाडेघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1973,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:36Z",
  "surveys": [
    "98/13",
    "98/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\n1) कुंडलिक खंडू पाटील,चंद्रकांत खंडू पाटील,मनोज खंडू पाटील,द्रोपदीबाई रोहिदास पाटील,गिरिजाबाई बाळू नाईक,गुलाबबाई बाळू ढोणे,कमळाबाई शंकर पाटील,शिवराम माया पाटील,रूखमीणीबाई खंडू पाटील ,जमनाबाई कृष्णा पाटील,जाईबाई दत्तात्रय भोपी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. आशापुरा कंम्बाइन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार हरीलाल नथू पटेल\n2) निलेश कुंडलिक पाटील, राकेश कुंडलिक पाटील, रुपेश कुंडलिक पाटील, अलका चंद्रकांत पाटील, रेशमा भूषण पाटील, महेश चंद्रकांत पाटील, सुरेंद्र चंद्रकांत पाटील, रतन मनोज पाटील, ज्योती मनोज पाटील, कोमल मनोज पाटील, अस्मिता मनोज पाटील, ऋतिका मनोज पाटील, मंजुळा मनोज पाटील, अनंता रामचंद्र पाटील, गणेश अनंता पाटील, अंकिता अनंता पाटील, पिंकी अनंता पाटील, प्रमिला उर्फ प्रतिभा अनंता पाटील, या सर्वांतर्फे कुमुधारक मे. आशापुरा कंम्बाइन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार हरीलाल नथू पटेल\n3) सुनंदा शाम उर्फ परशुराम पाटील, मंजुळा नारायण पाटील, जनार्दन काळू पाटील, बेबीबाई जनार्दन पाटील, प्रमिला गणेश ओवळेकर, प्रविता उर्फ कविता सतीश चौधरी उर्फ प्रविता संतोष जाधव, संगीता रमेश नागविलकर उर्फ संगीता गणेश वाघविकर लग्नापूर्वीचे नाव संगीता जनार्दन पाटील, मिलिंद जनार्दन पाटील, आर्केश उर्फ हरकेश जनार्दन पाटील, बेबीबाई अंकुश पाटील, अविनाश अंकुश पाटील, सतीश उर्फ संतोष अंकुश पाटील, वनिता रमेश पाटील, कमलाबाई उर्फ लिलाबाई बारकू पाटील, भारती कैलास पाटील, विकी बारकू पाटील, हेमा सुनील पाटील, अक्षदा सुनील पाटील, जानवी सुनील पाटील, या सर्वांतर्फे कुमुधारक मे. आशापुरा कंम्बाइन्स भागीदार हरीलाल नथु पटेल रा. वाडेघर(खाता क्रमांक169) यांचे\nसर्व्हे क्रमांक 98/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसर्व्हे क्रमांक 98/16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1060 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे आशापुरा कंबाईन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार हरिलाल नथु पटेल\n2) मे आशापुरा कंबाईन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार रितेश हरिलाल संघानी (खाता क्रमांक :-612)\nसर्व्हे क्रमांक 98/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0360 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक 98/16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17555 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2811275 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
