{
  "village_code": "272100124213300003",
  "village_name": "वाडेघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1982,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:44:36Z",
  "surveys": [
    "103/14",
    "105/1/1",
    "12/2",
    "12/3",
    "15",
    "2/12",
    "2/3/अ",
    "2/6",
    "23/5/1",
    "24/1",
    "25/1/ब",
    "26/1",
    "28/1",
    "3/3",
    "32/3",
    "32/5/अ",
    "32/6",
    "35/2",
    "37/11",
    "4/12",
    "4/13",
    "4/14",
    "4/8",
    "67/2/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जोगेश दिनकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगेश दिनकर पाटील ऐवजी जोगेश दिनकर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कल्याण यांच्याकडील आदेश क्रमांक /महसूल/हक्कनोंद /कावि 1080/2026 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/07/2026 ते 5 /08/2026 श्रावण 8-14 शके 1948 मधील नोंदणी क्र.पी- M 26218763 अन्वये योगेश दिनकर पाटील ऐवजी जोगेश दिनकर पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .नोंद: मा.तहसिलदार यांचे कडील आदेश क्रमांक /महसूल/हक्कनोंद/कावि 1080/2026 दि.16/09/226 वरून",
  "talathi": "कौस्तुभ हेमराज मुणगेकर"
}
