{
  "village_code": "272100124213300004",
  "village_name": "सापाड",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2026,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:46:57Z",
  "surveys": [
    "115/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथिल/एसआर-१०८/२०२६ दि.०६/१०/२०२६ वरून बाजूस दाखल केलेल्या मौजे:-सापाड येथील सर्वे नं.११५/११ क्षेत्र:- ०.५७०० हे.आर.चौ.मी. ची जमीन भोगवटदार वर्ग-२ दिसून येते.जमीन मालक विलास सुरेश मढवी व इतर यांनी दिनांक ०६/०८/२०२६ रोजी अर्ज केल्याने सदर अर्जाच्या कामी मा.तहसीलदार सो.कल्याण यांनी क्षेत्र:- ०.५७०० हे.आर.चौ.मी. एवढे क्षेत्रावर शर्त शाथिल करणेसाठी चे आदेश दिला असून आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून ७/१२ वरील कू.का.क.४३ ची शर्त शिथील केली असे.\n(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील आदेश क्र.कुळवहिवाट/शर्त शिथिल/एसआर-१०८/२०२६ दि.०६/१०/२०२६ वरून केली असे.)",
  "talathi": "भास्कर रावसाहेब पाटील"
}
