{
  "village_code": "272100124213300005",
  "village_name": "उंबर्डे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-07-25",
  "objection_until": "2025-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:54Z",
  "surveys": [
    "67/10",
    "67/32",
    "67/4",
    "68/1",
    "68/4",
    "68/5",
    "73/13",
    "73/8",
    "74/11/अ",
    "74/11/ब",
    "74/12",
    "74/13",
    "74/14",
    "74/15",
    "74/16",
    "74/18",
    "74/19",
    "74/21",
    "74/23",
    "74/28",
    "74/30",
    "74/31",
    "74/34",
    "74/35",
    "74/37",
    "74/38",
    "74/39",
    "74/40",
    "74/41",
    "74/42",
    "74/43",
    "74/6/अ",
    "74/9",
    "75/3",
    "75/6",
    "76/1",
    "76/5",
    "77/1",
    "77/7",
    "77/8",
    "78/1",
    "78/10",
    "78/11",
    "78/12",
    "78/13",
    "78/14",
    "78/15",
    "78/16",
    "78/17",
    "78/18",
    "78/2",
    "78/3",
    "78/8",
    "79/10",
    "79/2",
    "79/4",
    "79/5",
    "81/21",
    "81/28",
    "81/33/अ",
    "81/37/अ",
    "81/4",
    "81/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/07/2025\nखरेदीने बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे सर्व्हे नं.७४/६/अ,७४/११/अ,७४/११/ब,७४/१२,७४/१३,७४/१४,७४/१५,७४/१६,७४/१८,७४/१९,७४/२१,७४/२३,७४/२८,७४/३०,७४/३१,७४/३४,७४/३५,७४/३७,७४/३८,७४/३९,७४/४०,७४/४१,७४/४२,७४/४३,७४/९,७५/६,७६/१,७८/१,७८/२,७८/३,७८/८,७८/१०,७८/११,७८/१२,७८/१३,७८/१४,७८/१५,७८/१६,७८/१७,७८/१८,६८/५,६७/४,६७/१०,६७/३२,६८/१,६८/४,७३/८,७५/३,७६/५,७७/१,७७/७,७७/८,७९/२,७९/४,७९/५,७९/१०,८१/४,८१/९,८१/३३,८१/२१,८१/२८,८१/३७/अ,७३/१३ बाबत लिहून देणार:- श्री आशिष चंद्रसिंह झवेरी यांचे कू.मु.धारक हसमुख नरोत्तम मलकन लिहून घेणार:- श्री हसमुख नरोत्तम मलकन यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे कडील दिवाणी याचिका क्र.४००१/२०१३ ते ४००६/२०१३ नुसार मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत ४३ अंतर्गत विक्री परवानगी व उंबर्डे रिअल्टी प्रायव्हेट लि.तर्फे संचालक शिरीष मधुकर दळवी यांचे खरेदीखत हे स्थगिती असलेल्याचे दि.२१/०४/२०१४ रोजीचे आदेश व हुकुम अर्जासोबत जोडलेला पहिला.कल्याण येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचेकडील विषेश दिवाणी मुकदमा नं.२९४/२०१२ मधील दिनांक ३०/०६/२०१३ रोजीचा हुकूमनामा तडजोड हुकुनामा व न्याय निर्णय अर्जासोबत जोडलेला पहिला.दिनांक ०८/०५/२०२५ रोजीचे खरेदीखत दस्त क्र.८७२७/२०२५ कल्याण-२ व दिनांक २५/०५/२०२५ रोजीचे चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.१०१५१/२०२५ कल्याण-२ मधील लिहून घेणार श्री.हसमुख नरोत्तम उर्फ नरोत्तमदास मलकन यांनी लिहून देणार श्री आशिष चंद्रसिंह झवेरी यांचे कू.मु.धारक म्हणून श्री हसमुख नरोत्तम उर्फ नरोत्तमदास मलकन यांनी खरेदीखत लिहून दिलेवरून आज रोजी उंबर्डे रिअॅल्टी प्रा.लि.तर्फे संचालक शिरीष मधुकर दळवी हे असलेले नाव ७/१२ मधून कमी करून हसमुख नरोत्तम मलकन यांचे नाव ७/१२ सदरी दाखल केले असे.\n(नोंद:- मा.तहसिलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/टे-१०/कावि-९१२/२०२५ दि.२१/०७/२०२५, कल्याण येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचेकडील विषेश दिवाणी मुकदमा नं.२९४/२०१२ मधील दिनांक ३०/०६/२०१३ रोजीचा हुकूमनामा तडजोड हुकुनामा व न्याय निर्णय, खरेदीखत दस्त क्र.८७२७/२०२५ दि.०८/०५/२०२५, चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.१०१५१/२०२५ दि.२५/०५/२०२५ वरून केली असे.)",
  "talathi": "भास्कर रावसाहेब पाटील"
}
