{
  "village_code": "272100124213300005",
  "village_name": "उंबर्डे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2912,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:54Z",
  "surveys": [
    "128/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं.बाबत सक्षम अधिकारी मा.तहसीलदार सो.कल्याण यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावी-४१९/२०२५ दिनांक २७/०५/२०२५ अन्वये यात नमूद केलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे खालील प्रमाणे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतलीअसे.\n१)श्री.मनोहर बळीराम व्यापारी रा.कल्याण यांचा दि.२०/०२/२०२४ यांचा रोजीचा अर्ज मान्य करणेत येत आहे.\n२)मौजे उंबर्डे ता.कल्याण सद्यस्थितीतील उपलब्ध असलेल्या स.नं.१२८/२ एकूण क्षेत्र १.४४.०० हे.आर.प्र. यामध्ये गावदप्तरी उपलब्ध मूळ बुकातील हस्तलिखित ७/१२ प्रमाणे १२८/१ अशी दुरुस्ती करणेत यावी.त्याचप्रमाणे १२८ पै चे इतर हिस्से यामध्ये कोणतेही फेरबदल करण्यात येऊ नयेत.\n३)खर्चाबाबत आदेश नाहीत.\nअसे वरील प्रमाणे मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील आदेश झाल्याने सध्याचा स.नं. / गट नं. =128/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 128/1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\n(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील आदेश क्र.जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावी-४१९/२०२५ दिनांक २७/०५/२०२५ वरून केली असे.)",
  "talathi": "भास्कर रावसाहेब पाटील"
}
