{
  "village_code": "272100124213300005",
  "village_name": "उंबर्डे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:54Z",
  "surveys": [
    "77/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.तहसीलदार सो.कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ वरून बाजूस दाखल केलेल्या मौजे उंबर्डे येथील जमीन सर्व्हे क्रमांक ७७/४ ह्या ७/१२ च्या इतर अधिकार सदरी स.नं.38-5 ची तारण गहाण ह्या बोजाची नोंद दिसून येते.तरी सदर बोजास ९४-९५ वर्षे झाल्याचे दिसून येते. सदरचा बोजा मुदतीचा कायदा १९६३ चे कलम २ व ३ आणि भाग ५ अनुच्छेद ६१ नुसार सदरची नोंद कालबाह्य झालेली आहे.तरी मा.तहसीलदार कल्याण यांच्या कडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ अन्वये ने ७/१२ च्या इतर अधिकारात असलेली स.नं.38-5 ची तारण गहाण हि नोंद कमी केली असे.\n(नोंद:- मा.तहसीलदार सो.कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल/हक्कनोंद/कावी-१३८९/२०२६ दि.२१/१०/२०२६ वरून केली असे.)",
  "talathi": "भास्कर रावसाहेब पाटील"
}
