{
  "village_code": "272100124213300006",
  "village_name": "कोलिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:39Z",
  "surveys": [
    "40/1/फ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nउषा भास्कर फडके तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे श्रीजी डेव्हलपर्स चे भागीदार श्री परागभाई रणछोडदास सिंगोडा यांच्यावतीने मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे जिल्हा ठाणे श्री किरण सोनावणे रा. कोलिवली(खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/1/फ, बिगरशेती क्षेत्र 8.4800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.2800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्रीजी दर्शन कॉ ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे अध्यक्ष-श्री जनक रमेशचंद्र जोशी, सचिव-विजय पानसरे , (खाता क्रमांक :-1612)गट/सर्व्हे क्रमांक 40/1/फ बिगरशेती क्षेत्र 8.2800 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10663 दिनांक 29/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद:- वर्दी अर्ज,सूची क्र.२ व सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचे कडील आदेश जा.क्र.जिउनि/ठाणे/ममाहस/क.११(३)/२९१४/सन २०२० दि.०६/१०/२०२० वरून केली असे.)",
  "talathi": "भास्कर रावसाहेब पाटील"
}
