{
  "village_code": "272100124213300007",
  "village_name": "चिकणघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:31:15Z",
  "surveys": [
    "100/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\n1) हरीचंद्र भगवानजी, सुरेशकुमार पुखराज सराफ , रंजना महाविरचंद , भवरलाल पुखराज सराफ, प्रविणकुमार पुखराज सराफ, दुकमीचंद पुखराज सराफ , चंपाबाई पुखराज सराफ च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता चे कु.मु.धारक विकासक मे.पद्मावती कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री.सागरमल सी. जैन व पंकज मुरलीधर पगारे यांचे मार्फत मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा.किशोर मांडे - - -रा. चिकणघर(खाता क्रमांक624) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/2, बिगरशेती क्षेत्र 26.1955 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.3352 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) यशोमती को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सचिव श्री.संजय लक्ष्मीचंद शंकलेशा,\n2) यशोमती को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे खजिनदार श्री.भवरलाल माणिकचंद जैन (खाता क्रमांक :-11181)गट/सर्व्हे क्रमांक 100/2 बिगरशेती क्षेत्र 8.3352 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी(कन्व्हेन्स डीड) दस्त क्रमांक 4711/2025 दिनांक 26/03/2025 व मा.दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 13308/2026 दिनांक 17/06/2026 व मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र क्रमांक/डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/3958/2024 दिनांक 27/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-1) वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, मा.दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी(कन्व्हेन्स डीड) दस्त क्रमांक 4711/2025 दिनांक 26/03/2025\n2) मा. दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 13308/2026 दिनांक 17/06/2026\n3) मा.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र क्रमांक/डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/3958/2024 दिनांक 27/06/2024 वरून नोंद",
  "talathi": "प्रशांत वसंतराव चौगले"
}
