{
  "village_code": "272100124213300007",
  "village_name": "चिकणघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:20:46Z",
  "surveys": [
    "14/1/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\n1) शिवनेरी पार्क को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. यांच्या तर्फे कु.मु.धारक मे.श्री.स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार प्रताप चंद्रकांत ढोबळे रा. चिकणघर(खाता क्रमांक582) यांचे सर्व्हे क्रमांक 14/1/3, बिगरशेती क्षेत्र 11.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन (खाता क्रमांक :-393) सर्व्हे क्रमांक 14/1/3 बिगरशेती क्षेत्र 1.0700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील ट्रान्स्फरडीड दस्त क्रमांक 14800/2026 दिनांक 08/07/2026 व मा.दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 21670/2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद : 1) मा तहसिलदार कल्याण यांचेकडील हक्कनोंद-/कावी-1304/2026 दि.30/09/2026\n2) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील ट्रान्स्फरडीड दस्त क्र 14800/2026 दि.08/07/2026\n3) मा.दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 21670/2026 दिनांक 05/11/2026\n4) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील ताबा पावती जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/680 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.20/08/2026 ( अन्वये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजने अंतर्गत 15.00 मी.रुंद व 30.00 मी रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी क्षेत्र 107.00 चौमी )\n5) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/681 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.20/08/2026\n6) मा.कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.कडोंमपा/इस्टेट/मुका/857 महानगरपालिका कार्यालय कल्याण दि.02/11/2026 वरून नोंद",
  "talathi": "प्रशांत वसंतराव चौगले"
}
