{
  "village_code": "272100124213300007",
  "village_name": "चिकणघर",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 6293,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:20:46Z",
  "surveys": [
    "138/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील आदेश 32ग दावा क्र.01/2020 दिनांक 08/07/2026 आय.पी.एल.38 पृष्ठ क्र.13 अन्वये मौजे-चिकणघर येथील स.नं.138/2, क्षेत्र-0.1144 हे.आर.चौ.मी. बाबत मा.तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण, कल्याण यांचेकडील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 यांचे कलम 32-म अन्वये जमीन मालक श्रीम.खालिदा खातून गुलाम जिलानी फरीद व इतर यांच्या नावे रक्कम रुपये 3094/-(अक्षरी तीन हजार चौऱ्याण्णव रुपये मात्र) चलन क्र.43/2026 7/12 च्या इतर हक्कातील बोजा सदर जमिनीचे कुळ कमलादेवी रामबिहारी यादव उर्फ संगीता सुरेंद्र यादव व इतर यांचे कुळमुखत्यारधारक श्री.सुरेंद्र नारायण चिखले यांनी ती रक्कम व्याजासह पूर्ण फेड केल्याने 7/12 च्या इतर हक्कातील 32-म चा बोजा कमी केला असे.\nनोंद – 1) मा.तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण, कल्याण यांचेकडील खरेदी प्रमाणपत्र 32ग दावा क्र.01/2020 दिनांक 08/07/2026 आय.पी.एल.38 पृष्ठ क्र.13\n2) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील विक्री प्रमाणपत्र(सर्टिफिकेट ऑफ सेल) दस्त क्रमांक 21680/2026 दिनांक 05/11/2026 वरून नोंद",
  "talathi": "प्रशांत वसंतराव चौगले"
}
