{
  "village_code": "272100124213300008",
  "village_name": "बारावे",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-24",
  "objection_until": "2026-08-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:27Z",
  "surveys": [
    "12/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026\nमा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.महसूल/हक्कनोंद-1/कावि-615/2026 दिनांक 08/07/2026 अन्वये मौजे बारावे, ता.कल्याण येथील सर्व्हे नं.12/3 क्षेत्र 6100.00 चौ.मी. या वर्णनाची जमीन पंडीत राजाराम मिरकुटे व इतर यांचे नांवे दाखल आहे व इतर अधिकारात मे.शिर्डी साई शेल्टर्स(एलएलपी) तर्फे भागीदार प्रेमनाथ काळूराम म्हात्रे व भावेश प्रेमनाथ म्हात्रे यांचा रक्कम रुपये 50,00,000/-(अक्षरी पन्नास लाख रुपये मात्र) यांचा विकास करारनाम्याची नोंद 80.00 चौ.मी. चटई क्षेत्राच्या मर्यादित सदनिका बांधणेसाठीचे क्षेत्र अशी नोंद आहे. सदर जमिनीबाबत मे.शिर्डी साई शेल्टर्स एलएलपी तर्फे भागीदार प्रेमनाथ के. म्हात्रे व विनोद टी. सच्चानंदानी व पंडीत राजाराम मिरकुटे उर्फ पाटील, प्रकाश उर्फ राजाराम मिरकुटे उर्फ पाटील मान्यता देणार 1)प्रेमा पंडीत मिरकुटे उर्फ मुरकुटे 2)करण पंडीत मिरकुटे उर्फ मुरकुटे 3)भावेश पंडीत मिरकुटे उर्फ मुरकुटे 4)करीना पंडीत मिरकुटे उर्फ मुरकुटे 5)पार्वती प्रकाश मिरकुटे उर्फ मुरकुटे 6)मोहिनी प्रकाश मिरकुटे उर्फ मुरकुटे यांचे तर्फे अ.पा.क. म्हणून प्रकाश राजाराम मिरकुटे उर्फ पाटील अ.क्र. 1 ते 6 यांचे तर्फे कु.मु. मे शिर्डी साई शेल्टर्स एलएलपी तर्फे भागीदार विनोद टी. सच्चानंदानी यांनी सारस्वत को ऑप बँक लि. अधिकृत हस्ताक्षरकर्ता ओंकार दिलीप जोशी यांचेकडून गहाणखत दस्त मा.दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.3723/2024 दिनांक 21/02/2024 अन्वये रक्कम रुपये 11,00,00,000/- (अक्षरी अकरा कोटी रुपये मात्र) घेऊन जमीन गहाणखत करून दिला आहे. त्यानुसार 7/12 चे इतर अधिकारात सारस्वत को ऑपरेटीव बँक लिमिटेड यांचा र.रु.11,00,00,000/-(अक्षरी अकरा कोटी रुपये मात्र) चा गहाणखताचा बोजा अशी नोंद ठेवली असे.\nनोंद-1)मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद-1/कावि-615/2026 दिनांक 08/07/2026\n2) मा.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 3723/2024 दिनांक 21/02/2024\n3) सूची क्र.2 ची प्रत वरून नोंद",
  "talathi": "योगेश गणेश पुराणीक"
}
