{
  "village_code": "272100124213300010",
  "village_name": "आंबिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:18:42Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमा.तहसिलदार सो.कल्याण यांचेकडील पत्र जा.क्र./हक्कनोंद/कावि-1468/२०२६ दि.16/10/२०२६ व कल्याण डोंबिवली महानगर पालिका मा.उपआयुक्त (मालमत्ता) कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/769 दि.13/10/२०२६ तसेच मा.सहदुय्यम निबंधक कल्याण यांचेकडील क्षतीपूर्ती बंधपत्र ट्रान्सफर डीड दस्त क्र.KLN1-19704/2026 दि.08/10/2026 ने मौजे.आंबिवली येथील दामोदर बेमट्या पाटील रा. आंबिवली(खाता क्रमांक27) यांचे गट/सर्व्हे क्रमांक ४६/१ एकूण क्षेत्र 0.2330 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2330 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.क्षेत्र चौ.मी ३०.०० मी रुंद बाह्यवळण रस्ता(Ring Route) करिता त्यांनी\nलिहुन घेणार :\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका, (खाता क्रमांक :-195)गट/सर्व्हे क्रमांक 46/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सहदुय्यम निंबधक कल्याण १ जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक KLN1-19704/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद:\n1)मा.उपआयुक्त (मालमत्ता) कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील पत्र जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/770 दि.13/10/2026\n2) मा.उपआयुक्त (मालमत्ता) कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील ताबा पावती जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/669 दि.13/10/2026\n3)मा.सहदुय्यम निबंधक कल्याण यांचेकडील क्षतीपूर्ती बंधपत्र ट्रान्सफर डीड दस्त क्र.KLN1-19704/2026 दि.08/10/2026",
  "talathi": "दिपाली सुभाष दाभाडे"
}
