{
  "village_code": "272100124213300012",
  "village_name": "आटाळी",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:09Z",
  "surveys": [
    "20/11/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल सर्व्हे क्र.च्या जमीन मिळकती बाबत मा.तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि 1317/2026 दिनांक 30/09/2026 तसेच उप अधिक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचेकडील पत्र क्र.न.भु/7/12/दुहेरी नोंद/2026/कल्याण दि.30/09/2026 अन्वये शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 1005/प्र.क्र.346/ल-6 दि.21/01/2006 तसेच\n1) मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचे काद्फील पत्र क्र.ना.भु.1/दुहेरी नोंद पद्धत/2026/पुणे दिनांक 16/04/2026\n2) मा.उप संचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई यांचेकडील पत्र क्र.न.भु.14/दुहेरी नोंद पद्धत/2026 मुंबई दिनांक 20/04/2026\n3) मा.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख ठाणे यांचेकडील पत्र क्र.न.भु/ई/ऑ.क्र.8835428/दुहेरी नोंद पद्धत /2026 ठाणे दिनांक 27/04/2026\n4) मा.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख ठाणे यांचेकडील पत्र क्र.न.भु/ई/ऑ.क्र.8835428/दुहेरी नोंद पद्धत /2026 ठाणे दिनांक 05/06/2026\nवरील शासन परिपत्रक अन्वये नगरभूमापन हद्दीतील 7/12 उताऱ्यावर क्षेत्राचे नगर भूमापन झाल्याने व क्षेत्र मिळकत पत्रिकेकडे वर्ग झाल्याने अभिलेख बंद करण्यात येत आहे.\nनोंद- 1)मा.तहसीलदार कल्याण यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि-1317/2026 दिनांक 30/09/2026\n2) मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख कल्याण यांचेकडील पत्र क्र.न.भु/7/12/दुहेरी नोंद/2026/कल्याण दि.30/09/2026 वरून नोंद",
  "talathi": "योगेश गणेश पुराणीक"
}
