{
  "village_code": "272100124213300015",
  "village_name": "शहाड",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:45:57Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे शहाड, ता.कल्याण येथील सर्व्हे नंबर ३०/१ मधील २९२.५० चौ. मी. क्षेत्र श्री.विजय गोपाळ सुरोशे यांनी खरेदीखताद्वारे (दस्त क्र. २२१३३/२०२३, दिनांक २०/१०/२०२३) खरेदी केले आहे. सदर खरेदीखताच्या आधारे गावी फेरफार नोंद क्रमांक १५३१ दिनांक २७/१०/२०२३ रोजी घेऊन दिनांक १७/१/२०२४ रोजी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, सदर मंजूर फेरफार नोंदीमध्ये खरेदी घेणार विजय गोपाळ सुरोशे यांच्या नावांसमोर त्यांनी खरेदी केलेले क्षेत्र २९२.५० चौ. मी.स्वतंत्रपणे आणि स्पष्टपणे नमूद झालेले नाही. यामुळे भविष्यात ७/१२ उताऱ्यावर क्षेत्राच्या नोंदीबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच सदर क्षेत्र ज्या मूळ खातेदारांकडून खरेदी केले आहे, त्या विक्री करणाऱ्या खातेदारांची नावे कल्पनाबाई गोपीनाथ पाटील, ठकुबाई उंदऱ्या कशेळकर, सरस्वती जनार्दन मढवी, भोलेनाथ उंदऱ्या कशेळकर, यशोदा गुरुनाथ कशेळकर, रश्मी शशिकांत पाटील, प्रिया गुरुनाथ कशेळकर, सागर गुरुनाथ कशेळकर, मयुरी गुरुनाथ कशेळकर, मनीषा गुरुनाथ कशेळकर यांची नांवे कमी होणे अपेक्षित होती त्या कामी मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसुल/हक्कनोंद-/कावि-७६७/२०२६ दिनांक १६/०९/२०२६ रोजीच्या पत्रानुसार, श्री.विजय गोपाळ सुरोशे यांच्या नावांसमोर खरेदी केलेले २९२.५० चौ.मी. क्षेत्र स्पष्टपणे स्वतंत्र नोंदवून, वरील विक्री करणाऱ्या खातेदारांची नावे कमी केली असे.\nनोंद- मा.तहसिलदार सो कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसुल/हक्कनोंद-/कावि-७६७/२०२६ दिनांक १६/०९/२०२६ वरून नोंद",
  "talathi": "योगेश गणेश पुराणीक"
}
