{
  "village_code": "272100124213300016",
  "village_name": "मांडा",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:33Z",
  "surveys": [
    "142/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा तहसीलदार कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक क्र/महसुल/हक्कनोंद/कावी- १०४३/२०२६ दि. ०८/०९/२०२६ अन्वये बाजूस दाखल केलेली सर्व्हे क्रमांक १४२/१ आज रोजी लक्ष्मण खेतसी पटेल व इतर यांचे नावे सामाइकरित्या दाखल आहे.\nअर्जदार मे. अभिलाषा कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार श्री. गंगाराम के. पटेल यांनी मौजे – मांडा ता. कल्याण जि. ठाणे येथील सर्व्हे क्र. १४२/१ क्षेत्र ३३७९० चौ. मी पैकी क्षेत्र १६४७४.५० चौ. मी या ७/१२ च्या अधिकार अभिलेखात मा. सह दुय्यम निबंधक कल्याण – १ यांचे कडील दस्त क्र. १६६७/२००७ दिनांक – १२/०३/२००७ या मान्यता पत्राची (विकसित कराराची) नोंद करणेबाबतचा अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालय मांडा येथे करण्यात आला होता.\nअर्जदार यांनी सादर केलेल्या मा. सह दुय्यम निबंधक कल्याण – १ यांचे कडील दस्त क्र. १६६७/२००७ दिनांक – १२/०३/२००७ मान्यता पत्राची दस्ताची पाहणी केली असता त्याची माहिती पुढील प्रमाणे.\nदस्तऐवज लिहून देणार :- १) लक्ष्मण खेतशी पटेल हे स्वताकरिता व ३ ते २० यांचे कु.मु.म्हणून\n२) जयंतीलाल जीवराज पटेल हे स्वताकरिता व ३ ते २० यांचे कु.मु.म्हणून\n३) जीवराज देवसी पटेल ४) महेंद्र जीवराज पटेल ५) शीतल रामजी पटेल ६) रामजी शामजी पटेल ७) बाबूलाल शामजी पटेल ८) विजय बाबूलाल पटेल ९) मनिबेन शामजी पटेल १०) जयाबेन गंगाराम पटेल ११) जयश्री शांतीलाल पटेल १२) गीता विरेंद्र पटेल १३) शामजी रावजी पटेल १४) हंसा महेंद्र पटेल १५) रचना विठ्ठल पटेल १६) रमीला विनेश पटेल १७) संगीता गंगाराम पटेल १८) गंगाबेन रतनसी पटेल १९) अमित रतनसी पटेल २०) मीना रतनसी पटेल. यांनी\nदस्तऐवज लिहून घेणार :- १) मे. अभिलाशा व्हेन्चर तर्फे भागीदार श्री. गंगाराम के. पटेल २) मे. अभिलाशा व्हेन्चर तर्फे भागीदार श्री. रतनसी आर. पटेल यांना मान्यता पत्र दिल्याचे दिसते.\nमा. सह दुय्यम निबंधक कल्याण – १ यांचे कडील दस्त क्र. १६६७/२००७ हे दिनांक – १२/०३/२००७ रोजीचे असल्याने सदर दस्ताची नोंद अधिकार अभिलेखात होणे कामी मा. तहसिलदार कार्यालय कल्याण यांचे कडील कडील आदेश / पत्र मिळणे कामी ग्राम महसूल यांचे कडून पत्र क्रमांक - जा. क्र. मांडा/कावि-२४/२०२६ दि. ३०/८/२०२६ अन्वये अहवाल सादर करण्यात आला होता.\nतसेच सदरचे रजिस्टर मान्यतापत्र हे दिनांक ०५/०४/२००२ रोजी भूविकास कराराचे ( नोटरी ) चे संमतीपत्र असून त्यावेळेस सदरचा भूविकास करार हा नोंदणीकृत नसुन नोटरी केल्याचे दिसते.\nमा. तहसिलदार कार्यालय कल्याण यांचे कडील पत्र क्रमांक क्र/महसुल/हक्कनोंद/कावी- १०४३/२०२६ अन्वये सदरचा दस्त क्र. १६६७/२००७ दिनांक – १२/०३/२००७ या मान्यतापत्राची नोंद अधिकार अभिलेखात दाखल करणे बाबत पत्र / सूचना दिल्याने मौजे – मांडा येथील सर्व्हे क्र. १४२/१ या ७/१२ च्या इतर अधिकारात मे अभिलाशा व्हेन्चर तर्फे भागीदार श्री. गंगाराम के पटेल, श्री. रतनसी आर पटेल यांचा क्षेत्र १६४७४.५० चौ. मी या क्षेत्रापुरते रक्कम रुपये २५,००,०००/- मात्र विकसनकरारनामा चा बोजा ही नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
