{
  "village_code": "272100124213300017",
  "village_name": "उंभर्णी",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:21:15Z",
  "surveys": [
    "9/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/08/2026\nलिहुन देणार:- 1) अनंत लक्ष्मण पाटील (खाता क्रमांक :- 188)\n2)मान्यता देणार नरेश परशुराम पाटील, 3) मान्यता देणार रूपेश कुंडलिक सुतार, 4) मान्यता देणार श्री. प्रविण परशुराम पाटील, 5) मान्यता देणार श्री. भाऊ कुंडलिक सुतार, 6) मान्यता देणार श्रीम. चांगुणाबाई बाळाराम पाटील, 7) मान्यता देणार अक्षय रमेश पाटील\nयांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 9/8 क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अरमान अली मो सलीम इद्रीसी, सैफ अब्दुल अतिक फारूकी, मोहम्मद कैफ अब्दुल अतिक फारूकी, शीबना मोहम्मद कैफ फारूकी, शहजादी बानो सैफ अब्दुल अतिक फारूकी, नाजमीनबाणो मोहदतन्वीर सय्यद (खाता क्रमांक :- 369)\nयांना दुय्यम निबंध‍क कल्याण 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9742 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 5900000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी देणार अनंत लक्ष्मण पाटील यांचे नाव कमी करून खरेदी घेणार अरमान अली मो सलीम इद्रीसी, सैफ अब्दुल अतिक फारूकी, मोहम्मद कैफ अब्दुल अतिक फारूकी, शीबना मोहम्मद कैफ फारूकी, शहजादी बानो सैफ अब्दुल अतिक फारूकी, नाजमीनबाणो मोहदतन्वीर सय्यद यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. व इतर अधिकार मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 01/01/2016 नुसार खरेदीखतात नोंदविलेल्या प्रमाणे हस्तांतरणाच्या दिनांका पासुन पाच वर्षाच्या कालावधीचे आत जमीनीचा खऱ्या खुऱ्या अकृषिक वापर करणे आवश्यक आहे असा शेरा दाखल केला असे.\nसदरची नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 अन्वये केली असे.",
  "talathi": "किरण ज्ञा. कदम"
}
