{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4513,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "45/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026\nलिहुन देणार:- 1) पार्वती गजानन पावशे, नामदेव गजानन पावशे, पंडीत गजानन पावशे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. श्री पुटप्पा चिनप्पा गौवडा 2) जमिन मालक/ मान्यता देणार सुरेश गजानन पावशे, कैलाश गजानन पावशे तर्फे कु.मु. धारक पुटप्पा चिनप्पा गौवडा 3) मान्यता देणार/ विकासक मे.आर के कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार पुटप्पा चिनप्पा गौवडा 4) मान्यता देणार/ विकासक मे.आर के कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार राजेंद्र के. चौरासिया (खाता क्रमांक :- 10565)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45/1/2 बिनशेती क्षेत्र 15.70.00 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 13.7987 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- न्यु पार्वती को ऑप हौसिंग सोसायटी लि तर्फे सचिव चेतन अरुण बडगुजर, खजिनदार – देविदास मधुकर दैवत (खाता क्रमांक :- 11278) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45/1/2 बिनशेती क्षेत्र 13.7987 चौ.मी\nयांना सह दु. नि. कल्याण 5 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र. 12710 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, सुची क्र.2, खरेदीखताची छायांकित प्रत व सत्यप्रतीज्ञापत्र यावरून केली असे.",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
