{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "60/29",
    "65/44/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहून देणार :- पार्वती शंकर त्र्यंबके च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्या वतीने सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे\nमान्यता देणार- मेसर्स कैलास कंन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार महेश शंकर त्र्यंबक तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्या वतीने सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे\n1) सर्व्हे क्रमांक 65/44/अ क्षेत्र 3-83-77 आर.चौमी, आकारणी 0.02 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 3-83-77 आर.चौमी\n2) सर्व्हे क्रमांक 60/29 क्षेत्र 1-18-00 आर.चौमी, आकारणी 0.02 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-18-00 आर.चौमी हे त्यांनी\nलिहून घेणार :- न्यू कैलास को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे सचिव- सोमनाथ सखाहरी वाघ, खजिनदार - समाधान मधुकर पाटील ( नवीन खाते क्र. 11304 ) 1) क्षेत्र 3-83-77 आर.चौमी, 2) क्षेत्र 1-18-00 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19628 वर्ष 2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार न्यू कैलास को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)7113 सन 2026 दिनांक 27/03/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 821/ 2025 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
