{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "44/23/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहून देणार :- रमेश रघुनाथ पावशे, अशोक रघुनाथ पावशे, प्रकाश रघुनाथ पावशे, संजय सुदाम केणे, सुनिल हरिश्चंद्र फुलोरे, अनिल हरिश्चंद्र फुलोरे, संपदा हरिश्चंद्र फुलोरे, सुरज पंढरीनाथ कोंडीलकर, सुनिता पंढरीनाथ कोंडीलकर, वनिता पंढरीनाथ कोंडीलकर\nमान्यता देणार :- श्री गणेश रमेश पावशे, श्री रविंद्र रमेश पावशे, सौ. विजया अशोक पावशे, श्री. शुभम अशोक पावशे, सौ. नंदा प्रकाश पावशे, श्री. नरेश प्रकाश पावशे, श्री. राजेश प्रकाश पावशे, सौ. वंदना सुरेश पावशे\nगट/सर्व्हे क्रमांक 44/23/अ क्षेत्र 0-13-70 हे.आर.चौ.मी, आकारणी 0-27 रुपै पैकी विकत दिलेले क्षेत्र 0-13-70 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार :- मे. सहारा बिल्डकॉन भागीदारी संस्था संस्थेतर्फे भागीदार श्री. दिनेश रामदास म्हात्रे ( नवीन खाते क्र. 11300 ) यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्र. 16780 वर्ष 2025 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 76257000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार मे. सहारा बिल्डकॉन भागीदारी संस्था संस्थेतर्फे भागीदार श्री. दिनेश रामदास म्हात्रे यांचे नावे 0-13-70 हे.आर.चौ.मी, दाखल केले.\n( नोंद :- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि. 01/01/2016 मधील अटी व शर्तीस अधिन राहून 7/12 च्या इतर हक्कामध्ये जमीन खरेदीदाराने 5 वर्षाच्या आत बिनशेती वापर करणेचा आहे. असा शेरा 7/12 चे इतर हक्कात दाखल केला असे. )\n.",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
