{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "32/4/1",
    "42/3/1/1",
    "43/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहून देणार :- मंजुबाई महादु, सखुबाई प्रभाकर, शकुंतला गुरुनाथ, छाया पुंडलिक बिराडे, सुरेश बाळाराम पावशे, रविंद्र बाळाराम भांबरे, सुखदेव बाळाराम भांबरे, दिनेश बागळ्या पावशे, सरोज बागळ्या पावशे, मदन बाळाराम पावशे, सीता संतोष फुलोरे, राजेश बाळाराम भांबरे, जिजाबाई बागळ्या पावशे, सचिन बागळ्या पावशे, अरुणा बागळ्या पावशे, संगिता रमाकांत पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. जानकी नंदन डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार महेश नैनमल होटचंदानी\nगट/सर्व्हे क्रमांक 1) 32/4/1 एकूण क्षेत्र 0-40-00 हे.आर.चौ.मी, पो.ख. 0-02-00 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री क्षेत्र 0-36-00 हे.आर.चौ.मी,\n2) 42/3/1/1 एकूण क्षेत्र 0-13-00 हे.आर.चौ.मी, पो.ख. 0-01-00 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री क्षेत्र 0-12-00 हे.आर.चौ.मी,\n3) 43/8 एकूण क्षेत्र 0-35-00 हे.आर.चौ.मी, पो.ख. 0-01-00 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री क्षेत्र 0-30-85 हे.आर.चौ.मी, हे त्यांनी\nलिहून घेणार :- जानकी नंदन डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार चिराग कानुभाई पटेल, जानकी नंदन डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार महेश नैनमल होटचंदनी, जानकी नंदन डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार दिपक श्रीचंद अचरा यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 1 यांचेकडील दस्त क्र. 4664 वर्ष 2026 दिनांक 11/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 107902000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले.\nनोंद – (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि. 01/01/2016 मधील अटी व शर्तीस अधिन राहून 7/12 च्या इतर हक्कामध्ये जमीन खरेदीदाराने 5 वर्षाच्या आत बिनशेती वापर करणेचा आहे. असा शेरा 7/12 चे इतर हक्कात दाखल केला असे. ) तसेच वर्दी अर्ज सत्यप्रतीज्ञापत्र व सुची क्र.2 वरून केली असे.",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
