{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "12/3/2",
    "5/1",
    "54/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री. बाबू काळू पावशे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट नं/स.नं साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 2044 व 3427 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार तुकाराम काळू पावशे हे अविवाहित होते. त्यांचा दि. 19/01/2026 रोजी मृत्यू झाल्याने त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n1) दशरथ काळू पावशे नाते : भाऊ वय 55 वर्षे\n2) बाबू काळू पावशे नाते : भाऊ वय 50 वर्षे\n3) सुरेश काळू पावशे नाते : भाऊ मयत दिनांक 8/03/2019\n3.1) जयवंती सुरेश पावशे नाते : भावजय वय 60 वर्षे\n3.2) गणेश सुरेश पावशे नाते : पुतण्या वय 39 वर्षे\n3.3) रुपेश सुरेश पावशे नाते : पुतण्या वय 36 वर्षे\n3.4) रेश्मा सुरेश पावशे नाते : पुतणी वय 44 वर्षे\n3.5) सुषमा सुरेश पावशे नाते : पुतणी वय 41 वर्षे\nतथापि गावी फेरफार क्र. 2044 व 3427 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल असून गावी फेरफार क्र. ३७८८ अन्वये गणेश सुरेश पावशे, रुपेश सुरेश पावशे, सुषमा सुरेश पावशे, रेश्मा सुरेश पावशे, जयवंती सुरेश पावशे यांनी दशरथ काळु पावशे, बाबु काळु पावशे, तुकाराम काळु पावशे यांना दुय्यम निबंधक कल्याण 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4735 दिनांक 28/02/2022 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिल्याने गणेश सुरेश पावशे, रुपेश सुरेश पावशे, सुषमा सुरेश पावशे, रेश्मा सुरेश पावशे, जयवंती सुरेश पावशे यांची नावे कमी झालेली आहेत. त्यामुळे मयत खातेदार कै. तुकाराम काळू पावशे यांचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू दाखले, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब, पंचनामा, मौजे तिसगाव येथील मंजूर वारस फेरफार क्र. 2044 व 3427 यावरून)",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
