{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "118/क/21",
    "3/3/2",
    "3/3/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री. रोशन पुंडलिक पावशे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ सर्व्हे नंबर साठी पुर्वी मंजुर फेरफार क्र. 4356 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुषमा पुंडलिक पावशे ह्या दिनांक 01/12/2025 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n1)रोशन पुंडलिक पावशे नाते: मुलगा वय 39 वर्षे\n2)राकेश पुंडलिक पावशे नाते: मुलगा वय 37 वर्षे\nतथापि गावी फेरफार क्र. 4356 अन्वये त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल असून मयत कै.सुषमा पुंडलिक पावशे यांचे नाव 7/12 वरुन कमी केले असे.\nनोंद – (वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्युदाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मौजे काटेमानिवली येथील मंजुर वारस फेरफार क्र. 4356 यावरुन )",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
