{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4552,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:24Z",
  "surveys": [
    "114/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/619 सन 2026\nआदेश दिनांक : 11/05/2026\nलिहून देणार :- वासुदेव नामदेव आहेर, माया अशोक आहेर, संतोष अशोक आहेर, सुदन अशोक आहेर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्यामार्फत डॉ .किशोर मांडे\nमेसर्स रचना रेसिडेन्सी प्रा. लि. मालक श्री रमाशंकर बी. चौधरी यांच्यामार्फत डॉ. किशोर नारायण मांडे मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक\nसर्व्हे क्रमांक 114/1/क क्षेत्र 7-40-80 आर.चौमी, त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 5-73-52 आर.चौमी, हे त्यांनी\nलिहून घेणार :- सोनाई सहकारी गृहनिर्माण संस्था लि. तर्फे अध्यक्ष- ललित बाळासाहेब जाधव, सचिव - इंदुमती तुकाराम पगारे ( नवीन खाते क्र. 11307 ) क्षेत्र 5-73-52 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. ठाणे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10908 वर्ष 2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार सोनाई सहकारी गृहनिर्माण संस्था लि.यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/619 सन 2026 दिनांक 11/05/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 241/ 2026 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद – वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, सुची क्र. II यावरुन )",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
