{
  "village_code": "272100124213300020",
  "village_name": "काटेमानिवली",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4554,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:04:16Z",
  "surveys": [
    "59/13",
    "60/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)2185 सन 2026\nआदेश दिनांक : 19/08/2026\nलिहून देणार :- मेसर्स सदगुरु बिल्डर्स तर्फे रमापती पारसनाथ दुबे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु. धारक व विकासक मे. सदगुरु बिल्डर्स या भागीदार संस्थे तर्फे भागीदार रामापती परसनाथ दुबे यांचे मार्फत मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा. किशोर मांडे\n1)सर्व्हे क्रमांक 60/7 क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, आकारणी 0.04 रुपै , त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-67.00 आर.चौमी\n2)सर्व्हे क्रमांक 59/13 क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, आकारणी 0.04 रुपै त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 1-67-00 आर.चौमी हे त्यांनी\nलिहून घेणार :- न्यू गायत्री प्रसाद को ऑप हौसिंग सोसायटी लि. तर्फे सचिव- कृष्णकांत रमापती दुबे, खजिनदार - नितीन हनुमान गजबीर ( नवीन खाते क्र. 11296 ) 1) क्षेत्र 1-67-00 आर.चौमी, 2) क्षेत्र 1-67-00 आर.चौमी यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19421 वर्ष 2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार न्यू गायत्री प्रसाद को ऑप हौसिंग सोसायटी लि. यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)2185 सन 2026 दिनांक 19/08/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 371/ 2026 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
