{
  "village_code": "272100124213300021",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "कल्याण",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:51Z",
  "surveys": [
    "12/2/ब",
    "12/5",
    "29/31/अ",
    "29/31/क",
    "29/31/ब",
    "29/35",
    "29/37",
    "29/38",
    "29/50",
    "30/33/ब",
    "4/10/अ",
    "4/2/ब",
    "4/4",
    "7/21/2/ब",
    "87/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री. प्रभाकर वामन गायकवाड यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट नं/स.नं साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 2812 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार लक्ष्मीबाई वामन गायकवाड यांचा दि. 13/04/2024 रोजी मृत्यू झाल्याने त्यांचे वारस\n1) अशोक वामन गायकवाड नाते : मुलगा वय 57 वर्षे\n2) कैलास वामन गायकवाड नाते : मुलगा वय 51 वर्षे\n3) प्रभाकर वामन गायकवाड नाते : मुलगा वय 46 वर्षे\n4) सविता महेंद्र ठाकुर नाते : मुलगी वय 43 वर्षे\n5) कविता राजेश माळी नाते : मुलगी वय 48 वर्षे\nतथापि गावी फेरफार क्र. 2812 अन्वये त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयत खातेदार लक्ष्मीबाई वामन गायकवाड यांचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब, पंचनामा, मौजे तिसगाव येथील मंजूर वारस फेरफार क्र. 2812 यावरून)",
  "talathi": "धनश्री पांडुरंग जाधव"
}
